Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. सुभाष खेतूलाल शर्मा

पत्ता व मो. क्र. :- मौजा तिवसा ता. जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. सुभाष खेतूलाल शर्मा

पत्ता व मो. क्र. :- मौजा तिवसा ता. जिल्हा यवतमाळ मो . न . 94228 69620

पिकांचे नाव :- नैसर्गिक पद्धतीने शेती व फळबाग लागवड

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण ( किमान १०० शब्दात ) मी सुभाष खेतूलाल शर्मा मौजे तिवसा तालुका जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून मी मागील २५ वर्षा पासून नैसर्गिक पद्धतीने शेती करीत आहे. माझ्या शेतात प्रामुख्याने हळद लागवड, भाजीपाला लागवड, फळबाग लागवड करतो कोणतेही रासायनिक खात न वापरता संपूर्ण पणे नैसर्गिक पद्धतीने शेती करून भरगच्च उत्पादन घेत आहे. तसेच मला महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच मी इतर ठिकाणी तज्ञ् मागर्दर्शक म्हणून मार्गदर्शन करीत असतो.

संपर्क

पत्ता: शेतकरी स्वाभिमान कॉम्प्लेक्स, गार्डन रोड, बस स्टॅन्ड चौक, यवतमाळ