बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे.
बाजरी हे पीक अधिक सहनशील आणि धान्याबरोबरच चारा देणारे पीक आहे.
तृणधान्य पिकांच्या उत्पादमध्ये गहू व भात पिकानंतर जगात मक्याचा तिसरा क्रमांक लागतो.
हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते.
आले या वनस्पतीची लागवड पौराणिक काळापासून केली जाते.
लसूण हे कंदर्प कुलातील एक मसाल्याचे पीक आहे. अन्नपदार्थ स्वादीष्ट होण्यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग करतात.
भाजीपाला लागवड : कारली व दोडकी कार्ली व दोडका या सारख्या वेलभाज्यांना मांडव बांबू इत्यादी प्रकारांचा आधार दयावा लागतो. कार्ली व दोडका यांच्या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळ जवळ सारखीच आहेत.
कोबी व फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ सर्व जिल्हयात या पिकाची लागवड केली जाते.
पत्ता: शेतकरी स्वाभिमान कॉम्प्लेक्स, गार्डन रोड, बस स्टॅन्ड चौक, यवतमाळ