Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. सचिन सुरेश जिरापुरे

पत्ता व मो. क्र. :- मौजा मडकोना ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. सचिन सुरेश जिरापुरे

पत्ता व मो. क्र. :- मौजा मडकोना ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ मो . न .९८२२५०३१२४

पिकांचे नाव :- पॉली हाऊस मध्ये फुलशेती

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात

मी सचिन सुरेश जिरापुरे मौजे मडकोना ता.जि. यवतमाळ येथील रहिवासी असुन मी माझ्या शेतात पॉलीहाऊस मधील बारामाहि विविध प्रकारचे फुलशेती उत्पादन घेतो त्यामध्ये विविध प्रकारच्या फुलाची निवड करुन त्यामध्ये शक्यतोवर कोरडवाहु/ओलीत वाणावर विविध प्रकारचे तंत्रज्ञान व पारंपारकि पध्दधीने लागवड व सेंद्रिय,कंपोस्ट खताचा वापर करुन विना किटकनाशकाचा वापर कमी करुन प्रयोग करुन यवतमाळ तालुक्याच्या शिवारात फुलशेतीचे उत्पन्न घेतो व यवतमाळ मधील फुल व्यापा-यानां बारामाहि फुलाचां साठा उपल्बध करुन देणाचे कार्य नियमित करतो.व सोबत कृषी विभाग/आत्मा हयांच्या योजणाचा शेतक-यापर्यत प्रसार व प्रचार सतत करतो. आणि कृषी विभागाती आधिकारी/कर्मचारी हयांना शेतक-यांच्या योजणा देण्यासाठी सतत मदत करतो.कृषी विभागामुळे मला माझ्या ज्ञानात व वेळोवेळी मार्गदर्शनामुळे माझ्या फुलशेतीमध्ये भरपूर वाढ झाली आहे.

संपर्क

पत्ता: शेतकरी स्वाभिमान कॉम्प्लेक्स, गार्डन रोड, बस स्टॅन्ड चौक, यवतमाळ