Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री.संदीप निळकंठराव हांडे

पत्ता व मो. क्र. :- मु .वाढोना बाजार पो.वडकी ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री.संदीप निळकंठराव हांडे

पत्ता व मो. क्र. :- मु .वाढोना बाजार पो.वडकी ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ मो . न .८३२९३६८३९६

पिकांचे नाव :- सफरचंद लागवड

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण

मी संदीप निळकंठराव हांडे प्रगतशील शेतकरी रा. वाढोना बाजार पो.वडकी ता. राळेगाव जि यवतमाळ यांच्याकडे एकूण १० एकर शेत जमीन असून खरीप हंगाम-२०२२ मध्ये कपासी,तूर, सोयाबीन व मिरची या पिकाची लागवड केली आहे. तसेच रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये ०.५० एकर क्षेत्रावर सफरचंद या पिकाची HARMN-99, ANNA, DORSAPH GOLDEN या जातीच्या सफरचंद पिकाची राळेगाव तालुक्य मध्ये प्रथमताच लागवड केली असून. सफरचंद पिकाची कलमे हिमाचल प्रदेश येथून आणण्यात आल्या असून, सदर कलमे लागवड करण्या करिता एकुण रु.१,२५,००० खर्च करण्यात आले. सदया स्तीतीत सफरचंद पिकची लागवड करून १८ महिने झाले असून डिसेंबर-२०२२ पासून सदर सफरचंद पिकापासून अंदाजे ५.०० कि,लो प्रती झाड या प्रमाणे उत्पादन येण्याची शक्यता आहे. सदर सफरचंद पिकाची छाटणी, कीड व रोग व्यवस्थापण या विषयाचे सखोल मार्गदर्शन हिमाचल प्रदेश येथील नर्सरी यांचा कडून घेण्यात येत आहे.

संपर्क

पत्ता: शेतकरी स्वाभिमान कॉम्प्लेक्स, गार्डन रोड, बस स्टॅन्ड चौक, यवतमाळ