पत्ता व मो. क्र. :- मौजा वट्बोरी ता. कळंब जिल्हा यवतमाळ
शेतकऱ्याचे नाव :- श्री. अनिल मधुकर चावरे
पत्ता व मो. क्र. :- मौजा वट्बोरी ता. कळंब जिल्हा यवतमाळ मो . न .8975488898
पिकांचे नाव :- दुग्धव्यसाय व त्यावर प्रक्रिया करून थेट विक्री केंद्र
अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण
मी श्री अनिल मधुकर चावरे मौजे वटबोरी ता.कळंब जि. यवतमाळ येथील रहिवासी असुन मी माझी करत असताना शेती पूरक व्यवसाय हा कृषि विभाग/आत्मा हयाच्या शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरा मधून घेण्यात आला व कृषी विभागामुळे मला माझ्या ज्ञानात व वेळोवेळी मार्गदर्शनामुळे शेती पूरक व्यवसाय महणून मी दुग्धव्यसाय व त्यावर प्रक्रिया करून थेट विक्री केंद्रउभारण्यात आले त्यामुळे मला शेतात सोबत विविध प्रकारचे तंत्रज्ञान व पारंपारकि पध्दधीचीमाहिती मिळाली त्यामुळे माझ्या गावामध्ये व यवतमाळ ला ग्राहकाना मी’वर्षभर दुग्धव्यसायव त्यावर प्रक्रिया केलेले पद्धार्थ करून थेट विक्री करतो त्यामुळे मला या व्यवसाय मधून मला एकूण लाखो रुपये एकवर्षाला काठी निवळ नफा होतो.