Top Banner

Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. सूरज पद्ममाकर काळे

पत्ता व मो. क्र. :- मौजा कळंब ता. कळंब जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. सूरज पद्ममाकर काळे

पत्ता व मो. क्र. :- मौजा कळंब ता. कळंब जिल्हा यवतमाळ मो . न .09503580011

पिकांचे नाव :- सेंद्रिय पद्धतीने संत्रा पिकाचे पुनरजिवण/दुग्धव्यव्साय

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण

मी श्री सूरज पद्मामाकर काळे मौजे कळंब ता.कळंब जि. यवतमाळ येथील रहिवासी असुन मी माझ्या शेतात सेंद्रिय पद्धतीने संत्रा पिकाचे पुनरजिवण/दुग्धव्यव्सायकरून उत्पादनघेतो त्यामध्ये विविध प्रकारच्या फळबाग निवड करुन त्यामध्ये श्यक्तोवर कोरडवाहु/ओलीत फळबागावर विविध प्रकारचे तंत्रज्ञान व पारंपारकि पध्दधीची लागवड व सेंद्रिय,कंपोस्ट खताचा वापर करुन विना किटकनाशकाचा वापर कमी करुन प्रयोग करुन कळंब तालुक्याच्या शिवारात फळबाग पिकाचे उच्चांक उत्पन्न घेतो व यवतमाळ मधील फळ व्यापा-यानां बारामाहि फळाचा साठा उपल्बध करुन देणाचे कार्य नियमित करतो.व सोबत कृषी विभाग/आत्मा हयांच्या योजणाचा शेतक-यापर्यत प्रसार व प्रचार सतत करतो. आणि कृषी विभागाती आधिकारी/कर्मचारी हयांना शेतक-यांच्या योजणा देण्यासाठी सतत मदत करतो.कृषी विभागामुळे मला माझ्या ज्ञानात व वेळोवेळी मार्गदर्शनामुळे माझ्या फुलशेतीमध्ये भरीव वाढ झाली आहे शेतक-यांना हा माझ्या अनुभवातुन सागतो.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
कार्यालयाचा पत्ता: गार्डन रोड, एल. आ. सी. चौक, यवतमाळ, जि.- यवतमाळ पिन कोड- ४४५००१
ई-मेल: dsaoytl@gmail.com
संपर्क: (07232)245338

Whats App QR Code