Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. गजानन सोमेश्वर भारती

पत्ता व मो. क्र. :- मौजा बेलोरा ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ

5. शेतकऱ्याचे नाव :- श्री. गजानन सोमेश्वर भारती पत्ता व मो. क्र. :- मौजा बेलोरा ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ मो . न .९६३७७९२२३७ पिकांचे नाव :- शेड नेट मध्ये भाजीपाला लागवड अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण मी गजानन सोमेश्वर भारती मौजे बेलोरा तालुका जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून मी शेड नेट मध्ये भाजीपाला लागवड करत आहे. माझ्याकडे भाजीपाला पीक आहे भाजीपाला पिकामध्ये पालक,मेथी,वांगी,टमाटे, व सांभार पीक घेत असतो मी माझ्या गावाजवळ असलेल्या बाजारपेठेत भाजीपाला विक्री करत आहे, तसेच गावात सुद्धा विक्री करत आहे. यामुळे मला दरवर्षी १.०० ते २.०० लाख पर्यंत नफा मिळत आहे. यामुळे माझ्या उत्पन्ना मध्ये वाढ झाली आहे.

संपर्क

पत्ता: शेतकरी स्वाभिमान कॉम्प्लेक्स, गार्डन रोड, बस स्टॅन्ड चौक, यवतमाळ