पत्ता व मो. क्र : - मौजा वाई ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ
शेतकऱ्याचे नाव :- श्री. नवशाद खा सरदार अन्वर खा पठाण
पत्ता व मो. क्र : - मौजा वाई ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ, मो . न .९४२०१४९७७३
पिकांचे नाव :- मल्चिंग वर तूर, पपई, खरबूज लागवड
अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात
मी नवशाद खा सरदार अन्वर खा पठाण मौजे वाई ता.यवतमाळ जि. यवतमाळ येथील रहिवासी असुन फळे व भाजीपाला आंतरपीक पद्धतीचा अवलंब करीत आहे. ठिबक सिंचन व मल्चिंग चा वापर करून हंगाम नुसार व स्थानिक बाजारभाव लक्ष्यात घेऊन पिकाचे उत्पादन घेत आहे. तसेच इतर परिसरातील शेकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे.