Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. अरविंद उद्धवराव बेंडे

पत्ता व मो. क्र. :- मौजा रातचंदना ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. अरविंद उद्धवराव बेंडे

पत्ता व मो. क्र. :- मौजा रातचंदना ता. यवतमाळ जिल्हा यवतमाळ

मो . न .९४२२८६९९०६

पिकांचे नाव :- भाजीपाला

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण:

मी अरविंद उद्धवराव बेंडे मौजे रातचंदना ता.यवतमाळ जि. यवतमाळ येथील रहिवासी असुन आधुनिक शेती तंत्रज्ञान चा वापर करून शेड नेट हाऊस मध्ये विविध भाजीपाला पिके हंगाम नुसार व स्थानिक बाजारभाव लक्ष्यात घेऊन पिकाचे उत्पादन घेत आहे. शेती पूरक व्यवसाय म्हणून मी दुधाळ जनावराचे संगोपन करून दुग्ध व्यवसाय करीत आहे. जनावरे यांचे पासुन मिळणारे शेण खताचा वापर शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी करीत आहे. त्यामुळे रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात वाढ होऊन बाजारामध्ये भाव मिळत आहे. याची दखल घेऊन मला कृषी विभागाने अनेक परितिषके दिली. तसेच मी अनेक शेतकरी यांना मार्गदर्शन करून शेड नेट कृषी विभागामार्फत उभारून दिले आहे.

संपर्क

पत्ता: शेतकरी स्वाभिमान कॉम्प्लेक्स, गार्डन रोड, बस स्टॅन्ड चौक, यवतमाळ